UNIQLO
रॉजर फेडरर जगप्रसिद्ध ‘RF’ लोगोच्या हक्कांसाठी नाईकेशी भांडणार ?
महान टेनिसपटू रॉजर फेडरर यावर्षी विंम्बलडनमध्ये UNIQLO चे प्रायोजकत्व असलेली जर्सी घालुन उतरला होता. मात्र फेडररची खास ओळख असलेला त्याचा ‘RF’ लोगो कोठेही दिसत नसल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. यामागचे....





