Unmukt Chand Bangladesh Premier League

आता बांगलादेश प्रिमियर लीग गाजवणार ‘हा’ भारतीय; यापूर्वी बिग बॅशमध्येही ठेवलेय पाऊल

नोव्हेंबर 17, 2022

भारताच्या 19 वर्षांखालील मुलांच्या संघाचा कर्णधार राहिलेला उन्मुक्त चंद हा आता बांगलादेश प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. बांगलादेश प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी त्याने आपले....