UP Warriorz becomes the first team to win a WPL match by 10 wickets
आरसीबीला लोळवत यूपी वॉरियर्झचा भीमपराक्रम, केली WPLमध्ये कुठल्याच संघाला न जमलेली कामगिरी
शुक्रवारी (दि. 10 मार्च) महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील आठवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध यूपी वॉरियर्झ संंघात पार पडला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या....






