US Masters T10 Final
यूएस मास्टर्स टी10 फायनलमध्ये सुपर ओव्हरचा थरार! टेक्सास चार्जर्सने उंचावली ट्रॉफी
By Akash Jagtap
—
अमेरिकेत प्रथमच खेळल्या गेलेल्या यूएस मास्टर्स टी10 लीग स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (27 ऑगस्ट) खेळला गेला. अंतिम सामन्यात टेक्सास चार्जर्स विरुद्ध न्यूयॉर्क वॉरियर्स हे ...