US Masters T10 League Final

कॅलिसचा क्लास 47 व्या वर्षीही कायम! 22 चेंडूवर ठोकले वादळी अर्धशतक, पाहा व्हिडिओ

ऑगस्ट 27, 2023

सध्या यूएस मास्टर्स टी10 क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत अनेक माजी खेळाडू खेळताना दिसत आहे. शनिवारी स्पर्धेतील क्वालिफायर 2 सामना खेळला गेला. दरम्यान न्यूयॉर्क वॉरियर्स....