Usman Khawaja Test Career
‘तेव्हाच कसोटी कारकीर्द संपली असं वाटलं होतं…’, शतक ठोकल्यानंतर काय म्हणाला ऑस्ट्रेलियन सलामीवीर
ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. ऍशेस 2023च्या पहिल्याच सामन्यात ख्वाजाने शतक ठोकले. ख्वाजा सध्या ऑस्ट्रेलियन संघाचा महत्वाचा फलंदाज असला,....






