Vaibhav Sooryavanshi Celebration
VIDEO: वैभव सूर्यवंशीने ‘A’ सेलिब्रेशन मागचे रहस्य टीव्हीवर लपवले, मात्र ड्रेसिंग रुममध्ये केले उघड
आयपीएल २०२६ मध्ये पुन्हा एकदा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी ऑरेंज कॅपचा हकदार ठरला आहे. राजस्थान रॉयल्सच्या या युवा फलंदाजाने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्यानंतर....






