Vaibhav Sooryavanshi Team IND Debut

वैभव सूर्यवंशी लवकरच करणार टीम इंडियामध्ये पदार्पण! बीसीसीआयने दिली हिंट

—
जून 2, 2026

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ हंगामात धमाकेदार कामगिरी करणारा राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला कधी भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळणार याची चर्चा सुरू आहे.....