Vanindu Hasaranga first spinner to take 5 wickets in 3 consecutive ODIs

Wanindu-Hasaranga

वनिंदू हसरंगाचा मोठा विक्रम! वनडेत करून दाखवली आजपर्यंत कुठल्याच स्पिनरला न जमलेली कामगिरी, वाचाच

—
जून 25, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीतील 15वा सामना रविवारी (दि. 25 जून) श्रीलंका विरुद्ध आयर्लंड संघात पार पडला. हा सामना श्रीलंका संघाने तब्बल 133 धावांनी....