Varun Chakaravarthy 5 wickets

अनुभवी फिरकीपटूचा विजय हजारे ट्रॉफीत जलवा! भारतीय संघात पुन्हा संधी मिळणार का?

भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीनं सध्या जारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करत निवड समितीचं लक्ष वेधलं आहे. वडोदरा येथील कोटोंबी स्टेडियमवर तामिळनाडू आणि राजस्थान ...