Vasbert Drake’s
वाढदिवस विशेष: शतकातील सर्वोत्तम झेल घेणारा ‘वेसबर्ट ड्रेक्स’
साल २००३ विश्वचषकातील वेस्ट इंडीज विरुद्ध कॅनडा सामन्यात कॅनडाचा दिग्गज फलंदाज जॉन डेव्हीसन हा तूफानी शतक करून खेळत होता. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांची बेरहम धुलाई त्याने....






