Viann Mulder
एकाच सामन्यात शतक आणि 5 विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी! दक्षिण आफ्रिकेच्या वियान मुल्डरने रचला इतिहास
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डरने (Viaan Mulder) एकाच कसोटी सामन्यात शतक झळकावून आणि गोलंदाजीत 5 विकेट्स घेत नवा विक्रम केला आहे.....






