Viarat Kohali DRS

विराट आणि सिराजच्या हुशारीने मलानला धरावा लागला तंबूचा रस्ता, पाहा व्हिडिओ

ऑगस्ट 27, 2021

इंग्लंड आणि भारत यांच्यात हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीवर इंग्लंडने पकड मिळवली आहे. यजमान इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या शतकाच्या जोरावर ३५४ धावांची आघाडी मिळवली.....