Viarat Kohali

इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो; जो रुट नव्हे, विराटच भारी

—
ऑगस्ट 6, 2018

बर्मिंगहॅम |  इंग्लंडचे माजी कर्णधार माइक ब्रेयरली यांच्यामते भारताचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. मातेर जो रुट कोहलीपेक्षा जास्त समजुतदार आहे असे मत माइक ब्रेयरलींनी....