Vijay Merchant XI vs Vijay Manjrekar XI

८ विकेट्स घेत अर्जून तेंडुलकरची चमकदार कामगिरी; मिळवून दिला संघाला विजय

नोव्हेंबर 2, 2018

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने 19 वर्षांखालील केसी महिंद्रा शील्ड स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावीत केले आहे. त्याने विजय मर्चंट एकादश संघाकडून खेळताना....