Vikas Kohli’s Emotional Reaction
कोहलीच्या निर्णयावर कुटुंबातून आली प्रतिक्रिया; भाऊ, बहिण म्हणाले, ‘आम्ही सदैव तुझ्या पाठिशी’
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी सगळ्या देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान अचानक कसोटी....






