vinesh phogat paris oylmpics
“मोदींचा विरोध केला, तरीही संधी मिळाली…”, विनेश फोगटच्या विजयावर कंगना रनौतची खोचक प्रतिक्रिया
—
महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे. तिनं 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन हिला पराभूत ...