Violence Violence Violence
गो विथ ट्रेंड! डेविड वॉर्नरचा ‘केजीएफ-चॅप्टर २’मधील फेमस डायलॉगवर लई भारी रील, व्हिडिओ पाहिलाय का?
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू डेविड वॉर्नर याला त्याच्या मैदानावरील फटकेबाजीव्यतिरिक्त दाक्षिणात्य सिनेमांवर भन्नाट रील्स बनवण्यासाठीही ओळखले जाते. तो नेहमी दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध झालेले गाणे, एखादा डायलॉग....






