Virat And Ruturaj Video Viral

Virat-Kohli-And-Ruturaj-Gaikwad

बेंगलोरने सामना गमावला, पण विराटने जिंकली सर्वांची मने; संघर्ष करणाऱ्या ऋतुराजला केले प्रेरित

—
एप्रिल 13, 2022

मंगळवारी (दि. १२ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२२चा २२वा सामना पार पडला. हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील.....