virat kholi
विराट कोहलीकडून या संघाला मिळते फिटनेसची प्रेरणा
इंग्लड दौऱ्यात खोऱ्याने धावा ओढल्यांतर विराट कोहलीला एशिया कपमध्ये विश्रांती देण्यात आली. इंग्लड दौऱ्यात विराटला पाठीच्या दुखापतीचा थोडासा त्रास झाला होता. विराट हा त्याच्या उत्कृष्ट....
कुलदीपच पालटणार भारताचे नशीब
भारताचा युवा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला आहे. कुलदीपने त्याच्या अविश्वसनीय कामगिरीने जगभरातील आजी माजी क्रिकेटपटूंना प्रभावित केले आहे. यामध्ये....
बुमराहचे मोठे वक्तव्य, असे असेल तर आम्हाला क्रिकेट खेळायचा अधिकार नाही
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत जोरदार पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच संघ पहिल्या कसोटीत केलेल्या चुका पुन्हा....
तिसरा वनडे : विराट कोहलीचेही दणदणीत अर्धशतक !
कानपुर । येथील ग्रीन प्रक मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील निर्णायक सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा....
या माजी खेळाडूला वाटते धोनीला संघात स्थान देणे चुकीचे !
भारताचा माजी कर्णधार, पहिल्या टी२० विश्वचषकाचा विजेता कर्णधार, २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार, महेंद्रसिंग धोनीला आता संघात स्थान देणे चुकीचे आहे असे भारताचा माजी....
तिसऱ्या टी२० सामन्याला आमिर खान लावणार हजेरी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि मालिकेचे विजतेपद ठरवणारा सामना आज हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला....
विराट कोहलीने दिले आमिर खानला खास ‘गिफ्ट’
काल कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांची भेट घेतली. यावेळी कर्णधार विराट कोहलीने आमिर खानचा मुलगा आझादसाठी खास ऑटोग्राफ असलेली बॅट भेट दिली तर आमिरनेही विराटला दंगल चित्रपटाचं क्लॅपबोर्ड भेट दिल.
पहा: धोनीने केली सरावादरम्यान गोलदांजी !
वनडे आणि टी-२०मध्ये कर्णधारपद सोडून धोनीने १ वर्ष झाले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील धोनीने फलंदाजी व क्षेत्ररक्षण या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विराट कोहली....
धोनीची कामगिरी उत्तम होण्यापाठीमागे विराटचा पाठिंबा मोठा : सौरव गांगुली
कोलकाता । भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते माजी कर्णधार एमएस धोनीची सध्या होत असलेली उत्तम कामगिरी धोनीचा वारसदार कर्णधार विराट कोहलीमुळे होत आहे.....
म्हणून मी प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला ! :वीरेंद्र सेहवाग
काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठीची रवी शास्त्रींबरोबरची लढ गमावली होती. आता त्या सर्व घटनेबद्दल सेहवागने स्पष्टीकरण दिले आहे.....
तरच युवराज आणि रैनाला मिळणार भारतीय संघात स्थान !
रवी शास्त्री: युवराज सिंग आणि सुरेश रैनासाठी भारतीय संघाचे दार खुले आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितले....
टॉप ५: पाकिस्तानात खेळणार हे ५ निवृत्त खेळाडू !
मागील काही काळात पाकिस्तान मधील क्रिकेट खूप अवघड परिस्थितीतून जात आहे. संपूर्ण देशभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे आणि राजकीय तणावाने २००९ पासून देशामध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना....
पाकिस्तानी चाहत्यांना हवे आहेत कोहली, धोनी वर्ल्ड ११ संघात
लाहोर: आजपासून वर्ल्ड ११ आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान ३ टी२० सामन्यांची मालिका सुरु होत आहे. पाकिस्तान देशात यामुळे मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केली जात आहे. लाहोर....
एकाच टी२० सामन्यात कोहलीचे २३ विश्वविक्रम !
कोलंबो । आज येथे श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना विराट कोहलीने ८२ धावांची खणखणीत खेळी केली. विराटच्या या खेळीमुळे भारताने एकमेव टी२० सामन्यातही श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. याबरोबर....
एक कोहली, २२ विश्वविक्रम !
कोलंबो । आज येथे श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना विराट कोहलीने ८२ धावांची खणखणीत खेळी केली. विराटच्या या खेळीमुळे भारताने एकमेव टी२० सामन्यातही श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला.....





