Virat Kohli 16000 runs in white ball cricket
रेकॉर्ड अर्लट! ऑस्ट्रेलियाविरुद्ध भन्नाट खेळणाऱ्या किंग कोहलीचा विक्रम, ठरला केवळ दुसराच क्रिकेटपटू
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) यांच्यात रविवारी (25 सप्टेंबर) तिसरा टी20 सामना खेळला गेला. हैद्राबाद येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभव केला.....






