virat kohli advice to Mohammed Siraj
‘मास्टरमाइंड’ कोहलीनं मिळवून दिली सिराजला विकेट, एक सल्ल्यानं सामन्याचं चित्र पालटलं!
मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. या डावात बुमराहनं 4 आणि....






