Virat Kohli And Anushka Sharma 5th Wedding Anniversary
सुखी संसाराची 5 वर्षे पूर्ण! लग्नाच्या वाढदिवशी अनुष्कासाठी विराटची खास पोस्ट; म्हणाला, ‘मी धन्य झालो…’
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री तसेच त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांची जोडी रोमँटिक जोड्यांपैकी एक आहे. ही जोडी नेहमीच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव....





