Virat Kohli And Hardik Pandya Photo
सेमीफायनलमध्ये हारल्यानंतर विराट अन् पंड्याचं तुटलं हृदय! ‘हा’ फोटो तुम्हालाही करेल भावूक
गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघाने 10 विकेट्सने पराभूत केले. या पराभवानंतर भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात....






