Virat Kohli and rishabh pant viral video

टी२० विश्वचषकापूर्वी विराटने रिषभ पंतला दिले चॅलेंज; पूर्ण न केल्यास होऊ शकते संघातून सुट्टी

ऑक्टोबर 15, 2021

शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर रविवारी (१७ ऑक्टोबर) टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.....