Virat Kohli And Rohit Sharma Out Of T20
टी20 मध्ये रोहित-विराटच्या पुढे विचार करतेय बीसीसीआय? युवा खांद्यांवर वर्ल्डकपची जबाबदारी?
पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघनिवड झालेली आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेने होईल. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव....




