Virat Kohli Cut His Payment For RCB

इतकं कोण करतं ना? विराटचं कौतुक करावं तितकं कमीच, आरसीबीसाठी स्वत:च्या पगारात केली कपात

डिसेंबर 1, 2021

लवकरच भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचा थरार रंगणार होणार आहे. या स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (३० नोव्हेंबर)....