Virat Kohli Former Captain Virat Kohli
विराट भाऊंनी मैदानावरच धरला ठेका, संघसहकाऱ्यांसमोर केला ‘असा’ डान्स; तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात’
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेला रविवारपासून (दि. 16 ऑक्टोबर) सुरुवात झाली. या दिवशी दोन सामने खेळवण्यात आले. हे सामने नामीबिया विरुद्ध श्रीलंका आणि यूएई विरुद्ध नेदरलँड्स....






