Virat Kohli Instagram Story About Suryakumar Yadav

Suryakumar Yadav Reply on Virat Kohli Insta Story

विराटच्या इंस्टा स्टोरीला सूर्याचा भन्नाट रिप्लाय; म्हणाला, ‘भाऊ भेटू लवकरच’

—
जानेवारी 8, 2023

भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) तिसरा टी20 सामना शनिवारी (7 जानेवारी) राजकोट येथे खेळला गेला. मालिका निर्णायक असलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवने नाबाद शतकी खेळी केली.....