Virat Kohli & KL Rahul rested
INDvSA: इंदोरच्या टी20मध्ये विराट-राहुलची रिप्लेसमेंट कोण? ‘या’ खेळाडूंना संधी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA)यांच्यात तिसरा टी20 सामना मंगळवारी (4 ऑक्टोबर) इंदोर येथे खेळला जाणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार या सामन्यामध्ये भारताचा उपकर्णधार केएल राहुल आणि....






