Virat Kohli Records

एक शतक आणि विराटच्या निशाण्यावर तीन दिग्गजांचे विक्रम

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले जाते. ७० आंतरराष्ट्रीय शतके झळकावणार्या विराटला आपल्या ७१ व्या शतकासाठी खूप वाट ...