Virat Kohli Resigns As Indian Team Captain
‘त्याचे कर्णधारपद मी काढून घेतले नाही…’, विराट कोहलीबाबत गांगुलींचा मोठा खुलासा
आयसीसी टी-20 विश्वचषक भारतीय संघासाठी एका भीतीदायक स्वप्नाप्रमाणे राहिला होता. बाद भेरीच्या आधीच भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. विराट कोहली या स्पर्धेनंतर टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून....






