Virat Kohli speaks on R ashwin and Axar patel
डे-नाईट कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, ‘या’ खेळाडूंना दिले कर्णधार कोहलीने विजयाचे पूर्ण श्रेय
भारत आणि इंग्लंड यांच्यातील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १० गडी राखून मोठा विजय मिळवला आहे. या विजयासोबतच....






