Virat Kohli statement on Glenn Maxwell
काय सांगता! ग्लेन मॅक्सवेलला लिलावापूर्वीच देण्यात आली होती आरसीबीची कॅप; विराटचा गौप्यस्फोट
इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला अटीतटीच्या सामन्याने सुरुवात झाली होती. आयपीएल २०२१ सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे बलाढ्य संघ आमने....






