Virat Kohli to open for India in T20’s

Virat Kohli and Rohit Sharma

कोहलीच्या सलामीला फलंदाजी करण्याच्या निर्णयाने ‘हे’ खेळाडू मुकतील वर्ल्डकपला

मार्च 21, 2021

इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाने ३-२ असा विजय मिळवला. भारतीय संघाच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतातच होणार्‍या टी२० वर्ल्डकपपूर्वी भारताची ही....