Virat Kohli Workload Management
विराटचे अतिक्रिकेट खेळणे चिंताजनक”, श्रीलंकन दिग्गजाने ओळखली भविष्याची चाहूल
भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याच्यासाठी सरते वर्ष संमिश्र ठरले. पहिले 7 महिने तो फलंदाजीत तितका यशस्वी ठरला नाही. मात्र, त्यानंतर आशिया चषकापासून....






