Virat Kohli’s chilhood coach on PCB decision

विराट कोहलीच्या प्रशिक्षकांनी पाकिस्तानला फटकारलं; भारताविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयावर केलं मोठं विधान!

फेब्रुवारी 2, 2026

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना होणार नाही, असे चित्र दिसत आहे. पाकिस्तान सरकारने आपली टीम भारतासोबत....