Virat’s Celebration For Vamika
Video: अर्धशतक ठोकल्यानंतर विराटने केले ‘डॅडी सेलिब्रेशन’, अनुष्कासह वामिकाच्या रिऍक्शनने जिंकली मने
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात रविवार रोजी (२४ जानेवारी) केपटाऊन येथे वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना (Third ODI) पार पडला. चिवट....






