Virendra Sehwag statement on rishabh pant captaincy
आरसीबीविरुद्ध रिषभची कॅप्टन्सी पाहून दिग्गजाचा चढला पारा; म्हणाला, ‘त्याला १० पैकी ५ गुणही नाही देणार’
भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा नेहमीच आपल्या ट्विटमुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत असतो. मंगळवारी (२७ एप्रिल) झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील....





