Viswanathan Anand Father Died

दु:खद बातमी! ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदचे वडिल कालवश, चेन्नईत घेतला शेवटचा श्वास

एप्रिल 15, 2021

पाचवेळा विश्व चॅम्पियन राहिलेल्या बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिनांक १५ एप्रिल, गुरुवार रोजी त्याचे वडिल के विश्वनाथन यांचे चेन्नईत आजारपणामुळे निधन....