Vrinda Juneja

सरावावरुन घरी परतणाऱ्या हरियाणाच्या क्रिकेटरचा अपघातात मृत्यु

मार्च 21, 2020

कैथळ। शुक्रवारी (२० मार्च) हरियाणाच्या कैथळ-अंबाला महामार्गावर उझना गावाजवळ रस्तेअपघात झाला. या अपघातात कैथळ क्रिकेट संघाची कर्णधार वृंदा जुनेजाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, वृंदा....