VV.S Laxman
IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना! व्हीव्हीएस लक्ष्मण सांभाळणार मुख्य प्रशिक्षकाची धुरा
भारतीय क्रिकेट संघाचा (Indian cricket team) आगामी एक वर्षाचा दौरा अत्यंत व्यस्त आहे. इंग्लंडचा दौरा संपल्यानंतर, टीम इंडिया (Team india) आता झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.....






