Washington Sundar take big decision
Asia Cup: आशिया कप 2025 मध्ये वॉशिंग्टन सुंदरचा मोठा निर्णय, जाणून घ्या आता ‘या’ संघासाठी खेळणार!
भारतीय स्टार अष्टपैलू वॉशिंगटन सुंदरने (Washington Sundar) आशिया कपच्या मध्यातच मोठा निर्णय घेतला आहे. सुंदर आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार असून वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी....





