weather report of Southampton

साउथम्पटन कसोटीवर पुन्हा काळे ढग आणि अंधुक प्रकाशाचे संकट, तिसऱ्या दिवसाचा खेळ बिघडणार!

जून 20, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, पावसाने धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवस (१८ जून) पूर्णपणे पावसामुळे रद्द करण्यात आला....