West Indies Legend
वाघ म्हातारा जरी झाला तरी शिकार करणे विसरत नाही, ब्रायन लारांनी घेतला राशिद खानचा चांगलाच समाचार
वाघ कितीही म्हातारा झाला तरी शिकार करणे विसरत नाही. ही म्हण वेस्ट इंडीजच्या ब्रायन लारा यांच्यावर तंतोतंत लागू होते. हे सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून....




