West Indies Women vs India Women

कालच तेंडुलकरचा विक्रम मोडणाऱ्या १५ वर्षीय शेफाली वर्माने आज पुन्हा केलाय नवीन पराक्रम!

नोव्हेंबर 11, 2019

रविवारी(10 नोव्हेंबर) वेस्ट इंडिज महिला विरुद्ध भारतीय महिला संघात(West Indies Women vs India Women) दुसरा टी20 सामना(2nd T20I) सेंट लुसिया येथे पार पडला. या सामन्यात....