Western Province

रत्नागिरीमधील खेडच्या सुपुत्राची आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचगिरी

—
फेब्रुवारी 25, 2018

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत दुसऱ्या  टी२० सामन्यात पंच म्हणून काम पाहिलेले पंच अल्लाउद्दीन पालेकर हे मुळचे रत्नागिरीमधील खेड तालुक्यातील शीव गावचे आहेत. यामुळे खेडचे नाव दक्षिण आफ्रिकेत....