What If Rain Cancelled MI vs DC Match
मुंबई-दिल्ली सामन्यावर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास आरसीबीचं काय होणार? बघा प्लेऑफचं गणित
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवारी (२१ मे) आयपीएल २०२२चा ६९वा सामना खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे. प्लेऑफमधील चौथ्या....





