when all india 11 bowling in test inning

India-vs-West-Indies-Anil-Kumble

संघ 1, आणि गोलंदाज 11: भारताची क्रिकेटविश्वातील सर्वात दुर्मिळ घटना, प्रत्येक क्रिकेटप्रेमीने वाचाच

क्रिकेटमध्ये दोन कौशल्य प्रामुख्याने वापरली जातात ती म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंग. प्रत्येक क्रिकेटर यापैकी एका कौशल्यात नक्कीच पारंगत असतो. टीम कॉम्बिनेशनचा विचार करताना एखाद-दोन ...