why no teams are choosing him for IPL
“तेव्हा जो रुटने मला विचारले होते त्याला कोणताच आयपीएल संघ का निवडत नाही”
भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला चेन्नई येथून शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावामध्ये कर्णधार जो रुटने द्विशतकी धमाका....





